जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. 21/2010
1. श्री हुसेन रसुल तांबोळी
रा.हडको कॉलनी, अयोध्दा थिएटरजवळ,
चैतन्यनगर, संजयनगर, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. सुयोग सह.गृहनिर्माण संस्था मर्या. कुपवाड
1196ब, खणभाग, सांगली ता.मिरज जि.सांगली
2. श्री धोंडीराम मारुती खैरमोडे, (चेअरमन)
रा. 1196ब, खणभाग, सांगली
3. श्री मधुकर आनंदा जमणे
रा.शिल्पकार, गणेशनगर, सांगली
4. श्री बाबुराव विठोबा जगदाळे
रा.खणभाग, सांगली
5. किसन नाना वगरे
रा.शासकीय वसाहत, विश्रामबाग, सांगली
6. श्री जालिंदर मारुती निकम
रा.विजयनगर, विश्रामबाग, सांगली
7. श्री संभाजी गेनाजी काबळे,
रा.विजयनगर, विश्रामबाग, सांगली
8. श्री अस्लम मासुम संगतरास
रा.पाथरवट गल्ली, खणभाग, सांगली
9. श्री भगवान नाना कांबळे
रा.भोईराज सोसा., गणेशनगर, सांगली
10. श्री गजानन ज्ञानदेव कांबळे
रा.गणेशनगर, सांगली
11. श्री अलिखान आबुखान पठाण
रा.गोंधळी प्लॉट, गणेशनगर, सांगली
12. सौ छाया संभाजी शिंदे
रा.गणेशनगर, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व तर्फे विधिज्ञ गैरहजर. यावरुन तक्रारदारांना इथुन पुढे प्रकरण चालविण्यात स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि.12/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.