Maharashtra

Pune

PDF/111/2005

H.N. KAMBLE - Complainant(s)

Versus

SUSHRUT MEDICAL CARE - Opp.Party(s)

21 Apr 2014

ORDER

 
Complaint Case No. PDF/111/2005
 
1. H.N. KAMBLE
PALGHAR, THANE
...........Complainant(s)
Versus
1. SUSHRUT MEDICAL CARE
SUSHRUT MEDICAL HALL
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- मा. श्री. व्‍ही. पी. उत्‍पात, अध्‍यक्ष
                 :- निशाणी 1 खाली आदेश :-
                   दिनांक 21 एप्रिल 2014
 
[1]        तक्रारदार हजर. तक्रारदारांनी प्रस्‍तूत प्रकरणात नुकसान भरपाईची रक्‍कम वाढविण्‍यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्‍या अर्जावर जाबदेणार यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदेणारांतर्फे अ‍ॅड. आज रोजी हजर. तक्रारदार यांनी आज रोजी दुसरा अर्ज दाखल करुन त्‍यांना या प्रकरणात नुकसान भरपाई रुपये 3,20,18,059/- मिळावी असा अर्ज दाखल केला आहे. उभय पक्षकारांचा आज रोजी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदार हे वाढीव नुकसान भरपाईची रक्‍कम मिळावी अशी विनंती करीत आहेत. सदरची दुरुस्‍ती या ग्राहक मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही. सबब प्रस्‍तूतची तक्रार तक्रारदार यांना योग्‍य त्‍या न्‍यायालयासमोर दाखल करण्‍यासाठी परत करण्‍यात येत आहे. प्रकरण बंद.
[2]        खर्चाबद्यल आदेश नाही.
[3]          उभय पक्षकारांनी मा. सदस्‍यांसाठी दिलेले संच आदेशाच्‍या दिनांकापासून एका महिन्‍यात घेऊन जावेत. अन्‍यथा संच  नष्‍ट करण्‍यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.