(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष (प्रभारी))
(पारीत दिनांक : 29 ऑक्टोंबर 2010)
अर्जदार यांनी, सदर तक्रार, गैरअर्जदारांचे विरुध्द दाखल केली आहे. सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार न्यायमंचात हजर. सदर तक्रार, न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये समझौता झालेला असून, अर्जदाराने बिलाची रक्कम गैरअर्जदाराने कमी करुन दिल्यामुळे त्याचे कार्यालयात जमा केली आहे. गैरअर्जदाराविरुध्द कुठलाही वाद आता राहीलेला नाही, या आशयाची संयुक्त पुरसीस नि.11 नुसार दि.29.10.2010 रोजी
... 2 ... (ग्रा.त.क्र.26/2010)
मंचात दाखल केली. अर्जदार यांना, पुरसीस मधील मजकुरा बाबत विचारणा केली असता, त्यांनी समझौता झाल्यामुळे तक्रार काढून टाकण्यात यावे, असे सांगीतले.
अर्जदार यांनी, नि.11 नुसार पुरसीस दाखल केल्यामुळे, तक्रार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज.
(By way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :- 29/10/2010.