Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/592/2019

SAU. MANDA HUKUMCHAND AMDHARE - Complainant(s)

Versus

STATE OF MAHARASHTRA THROUGH SECRETARY, ENERGY/ ELECTRIC DIVISION - Opp.Party(s)

ADV. V. M. MENDHE

05 Apr 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/592/2019
 
1. SAU. MANDA HUKUMCHAND AMDHARE
R/O. FLAT NO. A/9/1, NSK SOCIETY, RAVI NAGAR, CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. STATE OF MAHARASHTRA THROUGH SECRETARY, ENERGY/ ELECTRIC DIVISION
MANTRALAYA, MUMBAI
MUMBAI
MAHARASHTRA
2. CHIEF MANAGER/ ASSISTANT MANAGER, ENFORCEMENT TEAM
SNDL, SEMINARY HILLS, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
Adv. V.M. Mendhe.
......for the Complainant
 
Dated : 05 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणेमा. सदस्‍य.

      सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.

  1.       तक्रारकर्ती ही उपभोक्‍ता असुन विरुध्‍द पक्ष ही विज पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारकर्तीचा विद्युत मिटर क्र. 07610730149 असुन ग्राहक क्र. 410012072744 असा आहे. तक्रारकर्तीला दि.11.06.2019 रोजीचे विज देयक रु.20,660/- देण्‍यांत आले असता त्‍याबाबत तक्रार केल्‍यावर ते बिल कमी करुन रु.8,380/- करुन देण्‍यांत आले. त्‍यानंतर जुलै 2019 चे रु.28,670/-, ऑगस्‍ट 2019 चे रु.37,580/- आणि सप्‍टें. 2019 चे रु.43,750/- जास्‍तीचे बिल देण्‍यांत आले. याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षांकडे बिल कमी करुन देण्‍याबाबत विनंती केली, परंतु विरुध्‍द  पक्षांनी तक्रारकर्तीचे विनंतीकडे दुर्लक्ष करुन सेवेत त्रुटी दिल्‍याचे कारणास्‍तव तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विज बिल कमी करुन देण्‍यांत यावे, मिटर बदलवुन द्यावे. तसेच मानसिक, शारीरिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळून एकूण रु.50,000/-,  मिळण्‍याची मागणी केलेली आहे.

 2.          प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारकर्ती दि.04.01.2020 पासुन सतत गैरहजर असुन तिला  दि.09.02.2022 रोजी नोटीस काढण्‍यात आलेली नोटीस तक्रारकर्तीस मिळूनही तक्रारकर्ती व त्‍यांचे वकील सतत गैरहजर राहीले व त्‍यांनी विरुध्‍द पक्षांचे नोटीस बाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीस तक्रार चालविण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसते. नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार विरुध्‍द पक्षांना नोटीसची बजावणी झाल्‍या शिवाय प्रस्‍तुत प्रकरणी त्‍यांचे विरुध्‍द आदेश पारीत करणे न्‍यायोचित ठरणार नाही. सबब तक्रारकर्तीची सदरची तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यांत येते.

- //  अंतिम आदेश  // -

(1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(2)   खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.

(3)   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.