Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/193

MR. RAJESH SONKUSARE - Complainant(s)

Versus

STATE BANK OF INDIA - Opp.Party(s)

M/S GOLDBRICKS LEGAL

15 Nov 2021

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/193
( Date of Filing : 13 Sep 2019 )
 
1. MR. RAJESH SONKUSARE
RESIDING AT- FLAT NO. B-101, PLOT NO. 20A, LABH AVENUE, SECTOR-11, KALAMBOLI, NAVI MUMBAI 410218
...........Complainant(s)
Versus
1. STATE BANK OF INDIA
MR. PRAMOD, URAN BRANCH, INAMDARWADA, NEAR GANPATI TEMPLE, URAN, NAVI MUMBAI 400702 MR. SAKDEV RACPC, BELAPUR RAILWAY STATION COMPLEX TOWER NO. 4, 5TH FLOOR, CBD BELAPUR, NAVI MUMBAI 400614
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. R.P.Nagre PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 HON'BLE MRS. Sheetal A.Petkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Nov 2021
Final Order / Judgement

निशाणी 1 वर आदेश 

दिनांक 15/11/2021

       तक्रारकर्त्‍याने त्यांची तक्रार विलंबमाफीच्‍या अर्जासह दाखल केली होती. त्‍यानंतर सदरहू अर्ज निकाली काढण्‍यापूर्वी सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. त्‍या अर्जावर सामनेवाले यांचे आजरोजी निवेदन दाखल झाले.

       तक्रारकर्त्‍याचा विलंबमाफीचा अर्ज व त्‍यावरील जबाब वाचला व दोन्‍ही पक्षांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. त्‍यावरुन असे लक्षात येते की, तक्रारकर्त्‍याने दिनांक 21/02/2006 रोजी सामनेवाले यांचेकडून गृहकर्ज घेतले होते. त्‍यावेळेसच्या कर्जावरील व्‍याजदर हा निश्चित केला होता असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. परंतु सामनेवालेच्‍या दाखल केलेल्‍या जबाबामध्‍ये असे दाखल आहे की, तक्रारदाराचा गृहव्‍याज दर हा 3 वर्षानी बदलत जाईल असे कर्जाच्‍या करारामध्‍ये तक्रारकर्त्याने मंजूर केले आहे.

          सन 2006 पासून तक्रारकर्त्‍याने सदरहू गृहव्‍याज दराबाबत कुठलीही तक्रार केली नव्‍हती. सदरची तक्रार ही दिनांक 13/09/2019 रोजी दाखल झालेली आहे. सदरच्‍या विलंबमाफीच्‍या अर्जामध्‍ये तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यास एवढा उशिर का झाला याबाबत कुठलेही न्‍यायोचित कारण दिले नाही. तसेच दिवसागणिक विलंब का झाला याबाबत कुठलेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही.

त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास न्‍यायदृ्ष्टीने न्‍याय देण्‍याचा जरी विचार केला तरी सुध्‍दा आयोगास सदरहू विलंब माफीचा अर्ज मंजूर करता येणार नाही.

           करिता तक्रारकर्त्‍याचा विलंबमाफीचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो. सदरहू विलंबमाफीचा अर्ज नामंजूर केल्‍याने तक्रार दाखल करुन घेता येत नाही.        

 
 
[HON'BLE MR. R.P.Nagre]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Sheetal A.Petkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.