जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक अर्ज क्र. १३५६/२००८
१. श्री अशोक रामचंद्र चव्हाण
रा.दत्तनगर, प्लॉट नं.१४,
बंडगर गिरणीजवळ, दुसरी गल्ली,
विश्रामबाग, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. चेअरमन, स्टेट बॅंक ऑफ इंडिया एम्प्लॉईज
श्री गणेश को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. सांगली
विद्यमान चेअरमन, उदयसिंह यशवंतराव देशमुख,
रा. टिळक चौक, सांगली
२. श्री जे.एम. फार्णे
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा सांगली
दिनानाथ चौक, सांगली
३. श्री पी.एम.घाटे,
चंदनवंदन अपार्टमेंट, माळी टॉकीजजवळ, सांगली
४. श्री एच.डी. पाटील,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर
५. श्री एस.एस. पेठकर
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा इस्लामपूर
६. श्री ए.ए. जमादार,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा मिरज
७. श्री ए.जी. घाडगे
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा सांगली
८. श्री आर.व्ही.पाटील,
लक्ष्मी देऊळ जवळ, शाखा तासगांव
९. श्री डी.आर.लाकुळे
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा जत
१०. श्री आर.डी. वाघमोडे
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा जत
११. श्री ए.ए.जावीर
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा विटा
१२. सौ एम.एम. फाटक,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा शिरोळ
१३. सौ व्ही.एस.कदम
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा शिरोळ
१४. श्री एस.एस.कोळी,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा तासगांव .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
आजरोजी तसेच मागील अनेक तारखांपासून तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य असलेचे दिसून येत नाही. सबब प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ३/०२/२०१२
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.