जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. २३१/२०११
१. श्रीमती सुजाता दिनकर यादव
व.व.६१, धंदा-सुखवस्तू
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
२. श्री नंदकिशोर दिनकर यादव
व.व.३१, धंदा-नोकरी
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
३.सौ अनुराधा नंदकिशोर यादव
व.व.सज्ञान, धंदा-घरकाम
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
४. श्री शशिकांत दिनकर यादव
व.व.३६, धंदा-नोकरी
रा.सांगली तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
५. सौ रोहिणी शशिकांत यादव,
व.व.२९, धंदा-घरकाम
नं.४ व ५ रा.साईपुष्प अपार्टमेंट, प्लॉट नं.७,
गुलमोहोर कॉलनी, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. स्टेट बॅंक ऑफ इंडिया एम्प्लॉईज श्री गणेश
को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. सांगली तर्फे
मॅनेजर, जिव्हेश्वर, टिळक स्मारकासमोर,
आयर्विन पूलाजवळ, सांगली ४१६ ४१६
२. श्री उदय वाय. देशमुख, संस्थापक/चेअरमन,
व.व.सज्ञान, धंदा – पेन्शनर
घर नं.२०१, निनाई, चव्हाणवाडी, आष्टा
जि. सांगली
३. श्री जयसिंग महादेव फार्णे
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा दक्षिण शिवाजीनगर, सांगली
४. हणमंत धोंडिराम पाटील,
व.व.सज्ञान, धंदा – पेन्शनर
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कासेगाव
५. सुधाकर शिवराम पेठकर
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा इस्लामपूर
६. अस्लम असीर जमादार,
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा मिरज
७. अरविंद गोपाल घाडगे
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
मेन शाखा सांगली
८. आर.व्ही.पाटील,
व.व.सज्ञान, धंदा – पेन्शनर
द्वारा लक्ष्मी देऊळ जवळ, कुपवाड जि.सांगली
९. एस.एस.कोळी,
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
एम.आय.डी.सी.कुपवाड सांगली
१०. रामराव बिरा वाघमोडे
व.व.सज्ञान, धंदा – पेन्शनर
द्वारा कोळी कॉलनी, जत, जि.सांगली
११. अनिल महादेव जावीर
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा विटा जि.सांगली
१२. सौ सुधा मुकूंद फाटक,
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा इंडस्ट्रीयल इस्टेट, सांगली
१३. सौ व्ही.एस.कदम
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा मिरज
१४. श्री प्रविण महादेव घाटे
व.व.सज्ञान, धंदा – पेन्शनर
चंदन सोसायटी, सांगली
१५. अवसायक जाबदार क्र.१ संस्था श्री गणेश
को.क्रे.सोसायटी, आयर्विन पुलाजवळ, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ आज रोजी गैरहजर. तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ३/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११