जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक अर्ज क्र. २३३/२०११
१. सौ रत्नप्रभा राजन मोहिते तर्फे
अधिकारपत्रानुसार सौ रोहिणी शशिकांत यादव
२. चि. रविराज राजन मोहिते
अ.पा.क. सौ रत्नप्रभा राजन मोहिते
३. चि.रोहन राजन मोहिते
अ.पा.क. सौ रत्नप्रभा राजन मोहिते
सर्व रा.खेड शिवापूर, जि. पुणे ...... तक्रारदार
विरुध्द
१. स्टेट बॅंक ऑफ इंडिया एम्प्लॉईज श्री गणेश
को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. सांगली तर्फे
मॅनेजर, जिव्हेश्वर, टिळक स्मारकासमोर,
आयर्विन पूलाजवळ, सांगली ४१६ ४१६
२. श्री उदय वा. देशमुख, संस्थापक/चेअरमन,
घर नं.२०९, निनाई, चव्हाणवाडी, आष्टा
जि. सांगली
३. श्री जयसिंग महादेव फार्णे
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा दक्षिण शिवाजीनगर,
सी.पी.सी.विभाग, सांगली
४. हणमंत धोंडिराम पाटील,
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कासेगाव
५. सुधाकर शिवराम पेठकर
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा इस्लामपूर
६. अस्लम असीर जमादार,
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा मिरज
७. अरविंद गोपाल घाडगे
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
मेन शाखा सांगली
८. आर.व्ही.पाटील,
द्वारा लक्ष्मी देऊळ जवळ, कुपवाड जि.सांगली
९. एस.एस.कोळी,
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
एम.आय.डी.सी.कुपवाड सांगली
१०. रामराव बिरा वाघमोडे
द्वारा कोळी कॉलनी, जत, जि.सांगली
११. अनिल महादेव जावीर
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा विटा जि.सांगली
१२. सौ सुधा मुकूंद फाटक,
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया
मेन शाखा सांगली
१३. सौ व्ही.एस.कदम
द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा मिरज
१४. श्री प्रविण महादेव घाटे
चंदन सोसायटी, सांगली
१५. अवसायक जाबदार क्र.१ संस्था श्री गणेश
को.क्रे.सोसायटी, आयर्विन पुलाजवळ, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार यांना नि.१ वर आदेश करुनही ते आज रोजी तसेच मागील तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण अवसायक व जाबदार यांचेविरुध्द आवश्यक त्या परवानगीशिवाय दाखल केले आहे. तक्रारदार आज रोजी योग्य त्या युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. सबब सदरचा तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २८/०९/२०११
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११