जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन
---------------------------------------- तक्रार अर्ज क्रमांक – २८१/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २८/०९/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ०४/०७/२०१३
श्रीमती सुशिलाबाई पंडीत पानपाटील
उ.व.४५ वर्षे, धंदा - घरकाम,
राहणार – प्लॉट नं.५४, श्रमसाफल्य कॉलनी,
गोंदुररोड, वलवाडी, देवपुर, धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
भारतीय स्टेट बॅंक,
नोटीसीची बजावणी – शाखाधिकारी
भारतीय स्टेट बॅंक, जिल्हा परिषदेसमोर,
धुळे ता.जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी. जोशी)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.एम.एस. पाटील)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
अर्जदार व सामनेवाले हजर. अर्जदार यांची दि.२८/०६/२०१३ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी अर्जदार यांच्या खात्यावर पूर्ण पेन्शन जमा केली. सबब सदर तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.