जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०६/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०७/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३१/१२/२०१२
सुर्यकांत चैत्राम शिंदे
उ.वय-४४ वर्षे, धंदा – शेती
रा. कुसूंबा, ता.जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. श्रीराम इलेक्ट्रॉनीक्स अॅण्ड मोबाईल
१८५९, आग्रारोड, सराफ बाजार, धुळे, ता.जि.धुळे.
२. मॅक्स मोबलींक प्रा.ली.
१०७, चावडा कमर्शीयल कॉम्पलेक्स सेंटर,
मींड स्पेस, न्यु लिंक रोड, चिंचोली बंदर,
मालाड (वेस्ट), मुंबई ४०० ०६४. .......... विरूध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.ए.पी. बरडे)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.आर.एन. अग्रवाल)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी सदोष मोबाईलची विक्री करून सेवेत त्रुटी केली म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार हे अनेक तारखांपासून गैरहजर आहे यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.