Gajanan Ramchandra Diwan filed a consumer case on 09 Nov 2015 against Srinath Nagari Sahakari Patsanstha in the Satara Consumer Court. The case no is EA/09/261 and the judgment uploaded on 20 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत फिर्यादींनी कलम 25 प्रमाणे दरखास्त क्र.118/2015 दाखल केलेल्या दरखास्तीमधील वसुलीप्रमाणपत्र मा.जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे पाठवणेचे आदेश झालेलेन असलेने सदरची फिर्याद आरोपीविरुध्द चालवणेची नाही व ती निकाली करणेत यावी असा अर्ज फिर्यादीनी दिला. सबब अर्ज मंजूर करुन सदरची फिर्याद निकाली करणेत आली. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.9/11/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.