View 1242 Cases Against Sony India
Ravindra Rajaram Patil filed a consumer case on 25 Mar 2015 against Sony India pvt Ltd in the Jalgaon Consumer Court. The case no is CC/08/1444 and the judgment uploaded on 31 Mar 2015.
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1444/2008
दाखल दिनांक 06/11/2008
अंतीम आदेश दि. 25/03/2015
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव.
रविंद्र राजाराम चौधरी, तक्रारदार
उ.व. 40 वर्ष, धंदा – व्यापार, (अॅड.राजेंद्र वि.निकम)
रा. न्यु.प्लॉट, पेट्रोल पंपाजवळ, अमळनेर,
ता.अमळनेर, जि.जळगांव
विरुध्द
मॅनेजर सोनी इंडीया प्रा.लि. सामनेवाला
ए-31 मोहन को.ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, मथुरा रोड, (अॅड.हेमंत एल.काकडे)
न्यु दिल्ली व इतर 3
निशाणी क्र. 01 वरील आदेश
श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्षा – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहता असे दिसून येते की, तक्रारदार व वकील हे दि. 10/04/2012 पासुन सतत गैरहजर, तक्रारदार व वकीलांनी दि. 13/08/2009 पासुन सामनेवाले यांच्या विरुध्द कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील यांची सततची गैरहजेरी पाहता त्यांना तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. आज रोजी देखील तक्रारदार व त्यांच्या वकीलांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. Dismiss For Default
दि. 25/03/2015 (श्रीमती. कविता जगपती) (श्रीमती. नीलिमा संत)
सदस्या अध्यक्षा
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.