जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ९०/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०९/०५/२०११
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
श्री. सुरेश मोतीलाल छाजेड,
वय – ५७, धंदा – चार्टर्ड अकौन्टट
पत्ता – एफ -१, पितृछाया अपार्टमेंट
खांडल विप्र भवन जवळ,
स्नेहनगर, धुळे, पिन – ४२४००१
फोन नं.०२५६२-२३२४९१, मो.नं.०९४२२७९०९४५ ----------- तक्रारदार
विरुध्द
१) मे. सिंम्फनी कंमफर्ट सिस्टीम लि.
वय – सज्ञान, धंदा – उत्पादक
पत्ता – सौम्य, बुकेरी सर्कल,
नवरंगपुरा, अहमदाबाद (गुजराथ)
पिन – ३८००१४.
२) मे.के.व्ही. एंटरप्राईजेस,
वय – सज्ञान, धंदा – वितरक
पत्ता - कॉंग्रेसभवन कपांऊंड,
धुळे, पिन – ४२४००१
फोन नं.०२५६२-२३६७७४, २८०२१७
(मे.शिल्पा ट्रेडर्स, जळगांव यांच्या मार्फत
धुळयात माल पोहचविणार)
३) मे.व्हीजन होम,
वय – सज्ञान, धंदा – अधिकृत सर्व्हीस सेंटर
पत्ता – ७, दत्त कॉम्प्लेक्स, दत्तमंदीराजवळ,
दत्तमंदीर चौक, हॉटेल सत्यमच्यावर,
धुळे, पिन – ४२४००२
फोन नं.०२५६२-२७३६०१, मो.नं.०९८२२०५२६० ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वतः)
(सामनेवाला नं.१ ते ३ तर्फे – स्वतः)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
------------------------------------------------------------------------------------
सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारास विक्री केलेल्या सदोष कुलरीची जाळी बदलून करून न मिळाल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. सदर नुकसान भरपाई सामनेवाला यांच्याकडून मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख १५/०३/२०१३ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.१७/०२/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.