Maharashtra

Kolhapur

EA/10/75

Tirathkar Tatyasab Chougle - Complainant(s)

Versus

Shriram Tyre Works (P) ltd. - Opp.Party(s)

A.S.Sherekar

18 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Execution Application No. EA/10/75
1. Tirathkar Tatyasab ChougleShirguppi.Tal-Athani.Belgaum. ...........Appellant(s)

Versus.
1. Shriram Tyre Works (P) ltd.1594 Laxmipuri Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
R.K.Desai., Advocate for Respondent

Dated : 18 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश :- (दि.18.10.2010)(द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख)

(1)        तक्रारदार तसेच त्‍यांचे वकिलांना पुकारले असता ते गैरहजर आहेत.  सामनेवाला यांचे वकिल हजर आहेत.  मूळ ग्राहक तक्रार केस नं. 258/2009 मध्‍ये दि.05.01.2010 रोजी पारीत केलेल्‍या आदेशातील कलम 3 प्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कमा दिलेल्‍या आहेत याबाबतची वस्‍तुस्थिती सामनेवाला यांच्‍या वकिलांनी या मंचाच्‍या निदर्शनास आणून दिली.  तसेच, आदेश कलम 2 प्रमाणे दोन टायर्स देणेची तयारी दर्शविली आहे.  त्‍या अनुषंगाने दि.15.06.2010 रोजी पुरसिसही दाखल केली आहे. तक्रारदारांनी सदरच्‍या दोन टायर्स सामनेवाला यांचेकडून नेलेल्‍या नाहीत ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते.  सदरची वस्‍तुस्थिती व सामनेवाला यांनी दि.15.06.2010 रोजी दाखल केलेली पुरसिस यांचा विचार करता प्रस्‍तुत अंमलबजावणी अर्जास कोणतेही कारण राहिलेचे दिसून येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब आदेश.
आदेश
1.    प्रस्‍तुतचा अंमलबजावणी अर्ज काढून टाकणेत येतो.
2.    सदरचा आदेश ओपन कोर्टामध्‍ये अधिघोषित करणेत आला.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT