Maharashtra

Kolhapur

CC/20/362

Mubarak Babaso Dhilayat - Complainant(s)

Versus

Shriram General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

S.R. Sardesai

09 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/362
( Date of Filing : 02 Nov 2020 )
 
1. Mubarak Babaso Dhilayat
Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shriram General Insurance Co.Ltd
Gawat Mandai, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Feb 2021
Final Order / Judgement

आदेश दि.09.02.2021    द्वारा:- मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

निशाणी क्र.1 खालील आदेश            

             तक्रारदार व तर्फे वकील हजर. वि प तर्फे अॅड. आळवेकर हजर. तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचे काम क्रम सोडून बोर्डावर घेणेचा अर्ज दाखल केला. अर्ज मंजूर करण्‍यात आला. सोबत उभय पक्षकारांनी तडजोड पुरसिस दाखल केली की, वि प यांनी तक्रारदार यांना क्‍लेमची रक्‍कम रु.38,709/- धनादेशाने 30 दिवसात देणेची आहे. सदर कालावधीत रक्‍कम न दिलेस सदर रक्‍कमेवर रक्‍कम अदा होईपर्यंत 9 टक्‍के दराने व्‍याज देणेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील व्‍याज, नुकसान भरपाई, मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी सोडून दिलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदारांची वि प यांचेविरुध्‍द कोणतीही तक्रार राहिलेली नाही. सबब सदरची तक्रार निकाली काढण्‍यात यावी. सोबत वि प यांनी अॅड. आळवेकर यांना दिलेले अधिकारपत्र दाखल केले आहे. सदर पुरसिस पाहता तसेच तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, त्‍यांनी वरीलप्रमाणे मान्यता व कबुली दिली, त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज पुढे चालविणेकरीता कोणतेही संयुक्तिक कारण व वाद राहीलेले नाहीत. सदरहू तक्रार अर्ज उभय पक्षांनी दिलेल्‍या आज दि.09/02/2021 रोजीच्‍या पुरसिसप्रमाणे निकाली काढणेत येतो. प्रस्‍तुतचे प्रकरण नस्‍तीबंद करुन दफ्तरी दाखल करणेत येते.

                      - आ दे श –

1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.

2. सदर तक्रार अर्जामध्‍ये उभय पक्षांनी दाखल केलेली दि.09/02/2021 रोजीची पुरसिस या आदेशाचा एक भाग आहे.

3. सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.