जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 21/11
श्री लक्ष्मण दादू येसले
वय वर्षे – 32, व्यवसाय – शेती
रा.येसलेवाडी, पो.आरळा, ता.शिराळा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक/संबंधीत अधिकारी
मे.श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.
मुख्य कार्यालय, 202/203, मोनार्च प्लाझा,
दुसरा मजला, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई 400 706
2. शाखा व्यवस्थापक,
श्रीराम सिटी युनियन,
शाखा कार्यालय, सि.स.नं.1479, युनिट नं.2,
तळमजला, शहा लुटा प्लाझा,
दुर्गा मंदिराजवळ, माधवनगर रोड, सांगली ...... जाबदार
नि.१ वरील आदेश
अर्जदार व त्यांचे वकील पुकारता गैरहजर. रोजनामा बघता ते बरेच तारखेपासून गैरहजर असल्याचे दिसते. गैरअर्जदारांचा, तक्रारअर्ज खारीज करणेबद्दलचा दि.1/8/2012 चा अर्ज मंजूर करणेत आला. सबब सदरची तक्रार अर्जदार व त्यांचे वकील सतत गैरहजर असलेने खारीज करण्यात येते.
सांगली
दि. 25/02/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.