जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 1803/2009. आदेश पारीत तारीखः- 31/10/2013.
1. भोगीलाल माधव भावसार,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
2. हरिष भोगीलाल भावसार,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.अंमळनेर,ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. श्रीराज नागरी सह पतसंस्था मर्या,अंमळनेर,
ता.अंमळनेर,जि.जळगांव व इतर 13 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे फेब्रुवारी,2010 पासुन सतत गैरहजर. तक्रारदाराने फेब्रुवारी,2010 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. याकामी आज रोजी नेमलेल्या तारखेसही पुकारा केला असता तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा हक्कास बाधा न येता प्रस्तुत तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 31/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.