View 46125 Cases Against General Insurance
Shri Nivas Pandurang Bhopte filed a consumer case on 31 Dec 2015 against Shrimati Rashmi Ayyar, Dept Head, ICICI Lomabard, General Insurance Co in the Satara Consumer Court. The case no is EA/15/103 and the judgment uploaded on 14 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादी व आरोपी यांचेमधील वादविषय संपलेला आहे. सबब प्रस्तुत फिर्याद येथून पुढे आरोपीविरुध्द चालवणेची नाही अशी पुरसीस मागील तारखेस फिर्यादीनी दाखल केलेली आहे. प्रस्तुत पुरसीसचे आधारे फिर्याद निकाली करणेत येते. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.31/12/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.