जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. 345/2010
1. सौ मंगल यशवंत काळे
रा.गाळा क्र.5, शैलजा अपार्टमेंट,
दक्षिण शिवाजीनगर, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. श्री वासुदेव रामचंद्र माणगांवकर
2. श्री मुरलीधर रामचंद्र माणगांवकर
3. सौ राजश्री सुरेश देशपांडे
4. सौ स्मिता सुरेश जाधव
5. श्री अभिजित सुरेश जाधव
रा.165, अर्चना अपार्टमेंट,
शिल्पकार, गणेशनगर, सांगली
दक्षिण शिवाजीनगर, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार व तर्फे विधिज्ञ गैरहजर मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व विधिज्ञ गैरहजर. यावरुन प्रकरण पुढे चालविणेत त्यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकण्यात येते.
सांगली
दि.12/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.