जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ८२०/२००८
----------------------------------------------
१. सौ सुनिता पृथ्वीराज चव्हाण
वय सज्ञान, धंदा – घरकाम
२. श्री पृथ्वीराज बाळकृष्ण चव्हाण
वय वर्षे सज्ञान, धंदा – घरकाम
अ.नं.१ व २, रा.कृपामाई जवळ,
सांगली-मिरज रोड, ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित तर्फे सेक्रेटरी
२. सौ विभावरी धनंजय कुलकर्णी, चेअरमन
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
३. डॉ संजीवनी अशोक देशपांडे, व्हा.चेअरमन
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
४. सौ कमलाराणी विजयकुमार चौगुले, संचालिका
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
(मे.मंचाच्या नि.१२ वरील आदेशानुसार वगळले.)
५. सौ मेघा भास्कर कुलकर्णी, संचालिका
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
६. सौ मिना अनिल हेबळीकर
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
७. प्रशासक
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सा.वाले क्र.१, २ व ४ ते ७ यांचा पत्ता –
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
स्वागत अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग
सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी चौकशीसाठी नेमणेत आले आहे. तक्रारदारतर्फे पावत्यांची मूळ प्रत दाखल करणेसाठी नि.३८ वर दि.६/७/२०११ रोजी अर्ज सादर. सदर अर्ज मंचामध्ये रक्कम रु.२००/- कॉस्ट जमा करणेचे अटीवर मंजूर करणेत आला आहे. आदेशाप्रमाणे तक्रारदार यांनी कॉस्ट जमा केली नाही तसेच तक्रारदार हे आज रोजी गैरहजर आहेत. सबब, प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १८/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.