Shri.Parshwanath Nagri Sah Pat sanstha. and other. V/S Sou.Nita Shushil Pokharna
Sou.Nita Shushil Pokharna filed a consumer case on 23 Aug 2010 against Shri.Parshwanath Nagri Sah Pat sanstha. and other. in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/24 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/24
Sou.Nita Shushil Pokharna - Complainant(s)
Versus
Shri.Parshwanath Nagri Sah Pat sanstha. and other. - Opp.Party(s)
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
Louis Shah/S S Yadav, Advocate for Opp.PartyLouis Shah/S S Yadav, Advocate for Opp.PartyLouis Shah/S S Yadav, Advocate for Opp.Party
Dated : 23 Aug 2010
JUDGEMENT
आदेश :- (दि.23.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र.3 ते 5 यांनी प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेत यावी याबाबतचा विनंती अर्ज दिलेला आहे. सदर अर्जात ते पुढे सांगतात, तक्रारदारांनी नोटीसीसोबत तक्रार अर्जाची व सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रती सामनेवाला यांना दिलेल्या नाहीत. प्रस्तुत सामनेवाला हे मागील 7 ते 8 तारखांना हजर आहेत, परंतु तक्रारदार किंवा त्यांचे वकिल कोणीही हजर रहात नाही. सबब, तक्रार काढून टाकणेत यावी अशी विनंती केली आहे.
(2) आजरोजी तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. प्रस्तुत प्रकरणातील रोजनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारदार तसे त्यांचे वकिल मागील 7 तारखांना गैरहजर असलेचे निदर्शनास येते. सामनेवाला यांचा प्रस्तुतचा अर्ज विचारात घेता व तक्रारदारांची सलग अनुपस्थिती विचारात घेता तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.