जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
-
ग्राहक तक्रार क्रमांक – २१/२०१३
तक्रार दाखल दिनांक – २२/०३/२०१३
तक्रार निकाली दिनांक – ३०/०१/२०१५
श्री. जवाहरलाल माधवजी नांदोडे,
उ.व.६८, धंदा – जेष्ठ नागरीक,
रा.प्लॉट नं.१४३, अरूणकुमार वैद्यनगर,
साक्रीरोड, धुळे, ता.जि.धुळे.
M.No.8906763770 . तक्रारदार
विरुध्द
१) सहकारी मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर
अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा.लि. वरणगांव,
मुख्य कार्यालय, गांधी चौक, वरणगांव,
ता.भुसावळ, जि.जळगांव.
धुळे ऑफिसः दत्त मंदिर चौक,
आग्रारोड, देवपूर, धुळे.
(नोटीस पतसंस्थेच्या व्यवस्थापकांवर
बजविण्यात याव्यात.)
२) श्री.चंद्रकांत हरी बढे, चेअरमन
रा.बढेवाडा, वरणगांव, ता.भुसावळ,
जि.जळगांव.
३) श्री.एकनाथ बाळू म्हात्रे, व्हा.चेअरमन
रा.चिंचपाडा, काटे मानेवली, कल्याण
४) श्री.गणेश महारू झोपे, संचालक
रा.महारू भाऊ नगर, वरणगांव, जि. जळगांव
५) श्री.विनोद पांडूरंग कांदेले,
मॅनेजर, सामनेवाला नं.५ ची
नोटीस धुळे ऑफिसच्या पत्यावर
बजाविण्यांत यावी. .. सामनेवाला
निशाणी नं.१ वरील आदेश
(१) सामनेवाला पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये गुंतवलेली रक्कम आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम सामनेवालेंकडून मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार हे तक्रार दाखल केल्यापासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून तक्रारार यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली (D.I.D.) काढण्यात यावी असे मंचाचे मत आहे. सबब आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : ३०/०१/२०१५
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.