Dated the 17 Jul 2015
अर्जदार स्वतः हजर गैरअर्जदार क् 1 यांचे वकील अॅड होसकरी हजर
अॅड होसकरी यांनी यादीसह कागदपत्रे दाखल केली व निवेदन केले की पुढील तारखेला लेखी जवाब दाखल करतील
अर्जादारानी एक अर्ज दाख्ाल केला त्याची प्रत गैरअर्जदार यांना देण्यात आली
गैरअर्जदार यांनी यादीसह कागदपत्रे अर्जदार यांना दिली
प्रकरण गैरअर्जदार यांच्या जवाबासाठी पु.ता 16/12/2015
त्यानंतर तक्रारदार व गैरअर्जदार क्र 1 श्री विश्वनाथ शेटटी त्यांचे वकील अॅड नागराजसह हजर
उभययपक्षांनी निवेदन केेले की त्यांना तारीख दिलल्यानंतर त्यांनी मंचाबाहेर चर्चा केली त्या चर्चे प्रमाणे अजर्दार ही दरखास्त मागे घेत आहे
त्याप्रमाणे अर्जदाराने अर्ज दाखल केला
गैरअर्जदार यांनी त्यांच्यावर नाहरकत असल्याचे लिहून दिले
अर्जदाराप्रमाणे मा राज्य आयोगाच्या आदेशाची पुर्तता करण्यात आली आहे
सबब ते अर्ज मागे घेत आहे
सबब दरखास्त मागे घेण्याची परवानगी देण्यात येते
अर्जदाराने दरखास्त मागे घ्ेातली
खर्चाबाबत आदेश नाही
प्रकरण वादसचीतुल काढून टाकण्यात यावे
आदेशाच्या प्रत उभयपक्षांना देण्यात याव्यात