Shri. Ajay Arunrao Dantulwar and 1 other V/S Sou. Sonali Surendra Batulwar, age-29yr., Occu.- Housewife
Sou. Sonali Surendra Batulwar, age-29yr., Occu.- Housewife filed a consumer case on 12 May 2011 against Shri. Ajay Arunrao Dantulwar and 1 other in the Chandrapur Consumer Court. The case no is CC/11/36 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. तक्रार मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व त्याचे वकील यांनी हजर होऊन नि.11 नुसार पुरसीस दाखल करुन, गैरअर्जदाराने अर्जदाराला विक्रीपञ करुन दिलेले असल्याने, तक्रार पुढे चालवू इच्छित नसल्याचे सांगितले. अर्जदारास, नि.11 मधील मजकुराबाबत विचारणा केले असता, त्यांनी मान्य केले.
अर्जदारास, गैरअर्जदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर फ्लॅटचे विक्रीपञ करुन दिल्यामुळे, अर्जदार हीतक्रार काढून घेत असल्यामुळे पुरसीस नि.11 नुसार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
अर्जदाराचीतक्रार परत घेतल्यामुळे खारीज.
(By way ofwithdrawal )
[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.