जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १००१/२००७
१. श्री सतिश बाळकृष्ण रसाळ
२. सौ अंजली सतिश रसाळ
व.व. ३२, धंदा – नोकरी
रा. संत गाडगे महाराज पथ, मंगळवार पेठ,
मिरज, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. श्री विजयश्री सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
मुख्य शाखा खण भाग १०३०, सांगली
२. श्री गजानन गोविंद कांबळे, चेअरमन
१०३०, खणभाग, सांगली
३. श्री गोपाळ बाळकृष्ण जोशी, व्हाइस चेअरमन
कमल निवास, हॉटेल हरीश समोर, जोशी बंगला
विश्रामबाग, सांगली
४. डॉ दयानंद बाबाजी नाईक, संचालक
हिरा हॉटेलसमोर, मिरज ता.मिरज जि. सांगली
५. श्री प्रदीप बापुसो तावदारे,
रा.शिंदे मळा, किरण बंगला, आरवाडे पार्क, सांगली
६. श्री वसंत दत्तात्रय आपटे,
रा. विश्वजीत अपार्टमेंट, गणपती मंदिरासमोर,
विश्रामबाग, सांगली
७. श्री अशोक दत्तात्रय कोटावडे,
रा.जयभवानी चौक, खणभाग, कोटावडे गल्ली,
सांगली
८. श्री प्रभाकर महादेव सगरे
रा.सराफ कटा, सदासुख टॉकीजचे बोळात,
९. श्री रामचंद्र अंतु कोरे
अमित कोचींग क्लास, बापट बालमंदिराचे
उजव्या बाजूस, सांगली
१०. सौ शकुंतला दादासो भोकरे
साईकृपा, भुई गल्ली, खणभाग, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार मागील अनेक तारखांना तसेच आज रोजी सातत्याने गैरहजर. तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण चालविणेमध्ये स्वारस्य दिसून येत नसल्यामुळे सदरची तक्रार आज रोजी काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११