जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 113/2010
-------------------------------------------------
श्रीपाद चन्नाप्पा शेगणे
रा.बेडग ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. श्री स्वामी समर्थ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था
मर्या. मिरज, शाखा शनिवार पेठ,
लक्ष्मी मार्केटजवळ, मिरज ता.मिरज जि.सांगली
2. श्री संभाजी गुराप्पा कबाडे, चेअरमन
रा.कबाडे मळा, मिरज ता.मिरज जि. सांगली
3. श्री राजेंद्र बाबूराव चौगुले, व्हा.चेअरमन
रा.सुभाषनगर, आडवा रस्ता,. मिरज
4. श्री अशोक भैराप्पा मेंढे, संचालक
रा.पंढरपूर रोड, मेंढे मळा, मिरज
5. श्री जिन्नाप्पा आप्पू आकीवाटे, संचालक
रा.विजयनगर, म्हैशाळ, ता.मिरज जि. सांगली
6. सौ स्मिता निशिकांत पाटील, संचालिका
रा.हायस्कूल रोड, मिरज जि. सांगली
7. सौ लता दत्तात्रय सन्नके, संचालिका
रा.नदिवेस, मिरज जि. सांगली
8. श्री अड्डमप्रभू इरय् मठपती, संचालक
रा.शास्त्री चौक, मिरज जि. सांगली
9. श्री सतिश बाळगोंडा पाटील, संचालक
रा.जैन गल्ली, होळी कट्टा, मिरज जि. सांगली
10. श्री अशोक मल्लीकार्जुन कोल्हार, संचालक
रा.सोमवार पेठ, श्री मल्लीकार्जून देवळाजवळ,
मिरज जि.सांगली
11. श्री डॉ राजाराम बापू सौदागर, संचालक
रा.कृष्णा घाट रोड, मिरज जि.सांगली
12. श्री सुभाष कुशाबा हाक्के, संचालक
रा.सुभाषनगर, मिरज जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 29/5/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.