जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. 1987/2009
1. सौ सुलक्षणा दिलीप पाटील
2. श्रीमती सरस्वती गणपती पाटील
3. कु.अनघा दिलीप पाटील
वरील अ.नं.1 ते 3 सर्व राहणार
द्वारा डॉ दिलीप गणपती पाटील
लक्ष्मी क्लिनिक, मु.पो.आरळा,
ता.शिराळा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. श्री शिवाजीराव देशमुख ग्रामीण बिगरशेती सहकारी
पतसंस्था मर्यादित, आरळा
ता.शिराळा जि.सांगली
2. श्री वसंतराव रामचंद्र येसले,
मु.पो.आरळा, ता.शिराळा जि. सांगली
3. श्री आनंदा ज्ञानू पाटील,
रा. मु.पो.मणदूर, ता.शिराळा जि. सांगली
4. श्री अशोक ज्ञानदेव मोहिते
मु.पो.आरळा, ता.शिराळा जि. सांगली
5. श्री अनंत शंकर भुशारी
मु.पो.वारणावती ता.शिराळा जि. सांगली
6. श्री विनोदकुमार ओमप्रकाश अग्रवाल
मु.पो.वारणावती, ता.शिराळा जि. सांगली
सध्या जाबदार क्र.6 रा. रुक्मिणीनगर रोड,
वैभव गॅसजवळ, अग्रवाल स्टोर्स, कराड
7. श्री डॉ आनंद गणपती चौगुले,
मु.पो.आरळा, ता.शिराळा जि. सांगली
8. श्री बाळासो विठोबा माने
मु.पो.वारणावती, ता.शिराळा जि. सांगली
9. श्री मारुती ज्ञानदेव जाधव,
मु.पो.सोनवडे, ता.शिराळा जि. सांगली
10. श्री ज्ञानदेव हरी नाईक,
मु.पो.सोनवडे, ता.शिराळा जि. सांगली
11. श्री शामराव यशवंत कासार,
मु.पो.आरळा, ता.शिराळा जि. सांगली
12. श्री गणपती राणोजी कांबळे
मु.पो.मणदूर, ता.शिराळा जि. सांगली
13. श्री सर्जेराव केशव फसाले
मु.पो.वारणावती, ता.शिराळा जि. सांगली
14. सौ अमृता अनिल बाजारे
मु.पो.वारणावती, ता.शिराळा जि. सांगली
जाबदार क्र.5 सध्या रा.जकीनवाडी रोड,
कोयना वसाहत, गणेश किराणा स्टोअर्स,
मलकापूर, कराड ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार व तर्फे विधिज्ञ मागील अनेक तारखांना गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व तर्फे विधिज्ञ गैरहजर. यावरुन सदरहू प्रकरण चालविण्यात त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 12/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.