जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ९६८/२००८
१. कु.काजोर सुखदेव पाटोळे
अ.पा.क.सौ विद्या सुखदेव पाटोळे
व.व.१०, व्यवसाय– शिक्षण,
रा.मु.भाकुचीवाडी, ता.खानापूर, जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. श्री शक्ती नागरी सह. पतसंस्था मर्यादीत विटा,
पत्ता – खानापूर रोड, विटा
विटा ता.खानापूर, जि.सांगली
२. श्री एच.के.गायकवाड, प्रशासक
श्री शक्ती नागरी सह. पतसंस्था मर्यादीत विटा,
पत्ता – खानापूर रोड, विटा
विटा ता.खानापूर, जि.सांगली
३. श्री.शिवाजीराव पिलाजी धनवडे
व.व.सज्ञान, व्यवसाय– व्यापार,
रा.विटा-मायणी रोड, विटा, ता.खानापूर, जि.सांगली.
४. श्री.नानासो राजाराम जानकर
व.व.सज्ञान, व्यवसाय – शेती,
रा.भेंडवडे, गावठाण, ता.खानापूर, जि.सांगली.
५. श्री.मारुती विष्णू जगताप
व.व.सज्ञान, व्यवसाय – शेती,
रा.भाकूची वाडी, ता.खानापूर, जि.सांगली.
६. श्री दादासो नारायण कोरडे
व.व.सज्ञान, व्यवसाय – शेती,
रा.मु.पो.वलखड, ता.खानापूर, जि.सांगली.
७. श्री.राजेंद्र तुकाराम जाधव
व.व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.मु.पो.साळशिंगे, ता.खानापूर जि.सांगली
८. श्री.भगवान नारायण वाघमोडे
व.व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.मु.पो. पारे. ता.खानापूर, जि.सांगली.
९. श्री.विनायक निळकंठ घाडगे
व.व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.नेवरी रोड, विटा ता.खानापूर, जि.सांगली.
१०. श्री.शंकर ज्ञानोबा पाटील
व.व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.मु.पो.वेजेगांव ता.खानापूर, जि.सांगली.
११. सौ अंजली सुनिल देवकर
व.व.सज्ञान, धंदा – शेती व घरकाम
रा.मु.पो.वेजेगांव ता.खानापूर, जि.सांगली.
१२. सौ.छाया संभाजी पवार
व.व.सज्ञान, धंदा – शेती व घरकाम,
रा.वासूंबे, ता.खानापूर, जि.सांगली.
१३. श्री.संपत जयवंत साठे
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.चिंचणी (मं), ता.खानापूर, जि.सांगली.
१४. श्री.निवृत्ती कृष्णा पाटणकर
व.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.मु.पो.भाग्यनगर, ता.खानापूर, जि.सांगली.
१५. श्री.नामदेव पांडुरंग जाधव
व.व.सज्ञान, धंदा – शेती,
रा.मु.पो. विटा ता.खानापूर जि.सांगली
१६. श्री.चंद्रकांत शिवाजी कुंभार
व.व.सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
संचालक, शक्ती नागरी सह. पतसंस्था मर्या.विटा,
रा.रेवणगांव, ता.खानापूर, जि.सांगली. ..... जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार गेले अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आज रोजी पुकारले असता तक्रारदार गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २९/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.