जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1549/2009
----------------------------------------------
1. श्री धनचंद्र नभिराज राजोबा
2. सौ उषा धनचंद्र राजोबा
3. कु.श्रेयश सचिन राजोबा
नं.3 तर्फे अ.पा.क.
श्री सचिन धनचंद्र राजोबा
सर्व रा.शामरावनगर, सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
विश्रामबाग, सांगली,
2. सौ विभावरी धनंजय कुलकर्णी, चेअरमन
रा.खरे हौसिंग सोसायटी, धामणी रोड,
लिमये मळा, विश्रामबाग, सांगली
3. डॉ सौ संजीवनी अशोक देशपांडे, व्हा.चेअरमन
रा.संजीवनी हॉस्पीटल, गणपती मंदिरासमोर,
विश्रामबाग, सांगली
4. प्रशासक
श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
विश्रामबाग, सांगली,
5. सौ मेघा भास्कर कुलकर्णी, संचालिका
रा.एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
6. सौ जयश्री अशोक साळे, संचालिका
रा.सामवेद अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी,
विश्रामबाग, सांगली
7. सौ स्मिता प्रदीप मोहिते, संचालिका
रा. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
विश्रामबाग, सांगली
8. सौ चास्ता चंद्रशेखर चिंचोरे, संचालिका
रा.दि गणेश बँक शेजारी (फेडरल बॅंक)(१०० फूटी रोड)
विश्रामबाग, सांगली
9. कुसुम चंद्रकांत नवले, संचालिका
रा.दि गणेश बँक शेजारी (फेडरल बॅंक)(१०० फूटी रोड)
विश्रामबाग, सांगली
10. सौ शालीनी बाळासो पाटील, संचालिका
रा.सावरकर मार्ग क्र.3, धनंजय बंगला,
विश्रामबाग, सांगली
11. सौ सुनंदा धुळाप्पा बणजवाड, संचालिका
रा.सावरकर मार्ग क्र.3, धनंजय बंगला,
विश्रामबाग, सांगली
12. सौ मिना अनिल हेवळीकर, संचालिका
रा.नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली
13. धनंजय चंद्रकांत कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष,
रा. खरे हौसिंग सोसायटी, धामणी रोड,
लिमये मळा, विश्रामबाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
मागील अनेक तारखांपासून तक्रारदार सातत्याने गैरहजर असलेचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 17/5/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.