जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३८६/२००८
----------------------------------------------
श्री निशिकांत गोविंद शेवडे
रा.५१२, मोळेवाडा, रविवार पेठ,
माधवनगर, ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
विश्रामबाग, सांगली तर्फे शाखाधिकारी
पत्ता - स्वागत अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी रोड,
विश्रामबाग, सांगली
२. सौ विभावरी धनंजय कुलकर्णी, चेअरमन
रा.साई बंगला, खरे ग्रुप हौसिंग सोसायटी
विश्रामबाग, धामणी रोड, सांगली
३. डॉ सौ संजीवनी अशोक देशपांडे, व्हा.चेअरमन
रा.संजीवनी हॉस्पीटल, गणपती मंदिरासमोर,
विश्रामबाग, सांगली
४. सौ जयश्री अशोक साळे, संचालिका
रा.सामवेद अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी,
विश्रामबाग, सांगली
५. सौ चारुता चंद्रशेखर कुलकर्णी, संचालिका
रा.अपूर्वस्मिता रो हाऊस, दी गणेश बॅंकेशेजारी,
विश्रामबाग, सांगली
६. सौ कुसुम चंद्रकांत नवले, संचालिका
रा.नूपुर बंगला, १०० फुटी रोड,
दी गणेश बॅंकेशेजारी, विश्रामबाग, सांगली
७. सौ मेधा भास्कर कुलकर्णी, संचालिका
रा.एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
८. सौ स्मिता प्रदीप मोहिते, संचालिका
रा.१०० फूटी रोड, सांगली
९. सौ शालीनी बाळासो पाटील, संचालिका
रा.किरण बंगला, दत्तनगर,
विश्रामबाग, सांगली
१०. सौ सुनंदा धुळाप्पा बनजवाड, संचालिका
रा.सावरकर मार्ग क्र.३, धनंजय बंगला,
विश्रामबाग, सांगली
११. सौ मिना अनिल हेबळीकर, संचालिका
रा.स्वागत अपार्टमेंट, नेमिनाथनगर,
विश्रामबाग, सांगली
१२. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था
मर्या., विश्रामबाग, सांगली तर्फे प्रशासक,
कार्यालयीन पत्ता - स्वागत अपार्टमेंट,
एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आजरोजी युक्तिवादासाठी नेमणेत आले आहे. मागील अनेक तारखांना तसेच आज रोजी तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ६/२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.