View 121 Cases Against Phaltan
Somnath Mahadev Ranvare filed a consumer case on 05 Oct 2015 against Shri Sahakari Sakhar Karkhana Ltd, Phaltan in the Satara Consumer Court. The case no is EA/15/37 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी आरोपी यांनी फिर्यादींना मे.मंचाचे आदेशाप्रमाणे सर्व रक्कम अदा केल्यामुळे प्रस्तुत आरोपींविरुध्द सदरची फिर्याद चालविणेची नाही तरी ती निकाली करणेत यावी अशी पुरसीस आजरोजी फिर्यादीनी नि.9 कडे दाखल केली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसप्रमाणे फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. सदर कामातील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.05/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.