Mrs. Indu Marutrao Deshmukh filed a consumer case on 31 Oct 2015 against Shri Sadguru Brhmachaitanya Gondavlekar Maharaj Nagari Sahakari Patsanstha in the Satara Consumer Court. The case no is EA/14/34 and the judgment uploaded on 14 Dec 2015.
नि.1 वरील आदेश
दि.31/10/2015
सौ.इंदु (सुमती)मारुतराव देशमुख (गाढवे),
रा.51 गुरुकृपा कॉलनी, शाहूनगर, जि.सातारा. ... फिर्यादी
विरुध्द
श्री.सद्गुरु ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज
नागरी सह.पतसंस्था मर्या.तर्फे चेअरमन वगैरे 2.
रा.121 मंगळवार पेठ, सातारा ...आरोपी
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
सदर कामी फिर्यादींना आरोपी यांचेकडून देय असणारी सर्व रक्कम अदा झालेली आहे. त्यामुळे प्रस्तुत फिर्याद आरोपीविरुध्द पुढे चालवणेची नाही, ती निकाली करणेत यावी असा अर्ज फिर्यादीतर्फे अँड.कदम यांनी दिला आहे. सबब प्रस्तुत अर्ज मंजूर करुन फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.31/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.