Maharashtra

Kolhapur

CC/10/23

Srushti Shushilkumar Bhandari - Complainant(s)

Versus

Shri Parshwnatha Nagri sah pat sanastha and other. - Opp.Party(s)

U.S.Dharanguti.

23 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/23
1. Srushti Shushilkumar BhandariAkashy Appartment.Ichalkaranji.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Parshwnatha Nagri sah pat sanastha and other.Zenda Chowk.Ichalkaranji.Kolhpaur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 23 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

आदेश :- (दि.23.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला क्र.3 ते 5 यांनी प्रस्‍तुतची तक्रार काढून टाकणेत यावी याबाबतचा विनंती अर्ज दिलेला आहे. सदर अर्जात ते पुढे सांगतात, तक्रारदारांनी नोटीसीसोबत तक्रार अर्जाची व सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांच्‍या प्रती सामनेवाला यांना दिलेल्‍या नाहीत. प्रस्‍तुत सामनेवाला हे मागील 7 ते 8 तारखांना हजर आहेत, परंतु तक्रारदार किंवा त्‍यांचे वकिल कोणीही हजर रहात नाही. सबब, तक्रार काढून टाकणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(2)        आजरोजी तक्रारदार तसेच त्‍यांचे वकिल गैरहजर आहेत. प्रस्‍तुत प्रकरणातील रोजनाम्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदार तसे त्‍यांचे वकिल मागील 7 तारखांना गैरहजर असलेचे निदर्शनास येते. सामनेवाला यांचा प्रस्‍तुतचा अर्ज विचारात घेता व तक्रारदारांची सलग अनुपस्थिती विचारात घेता तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते.
2.    खर्चाबाबत आदेश नाहीत.
3.    सदरचा आदेश ओपन कोर्टामध्‍ये अधिघोषित करणेत आला.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER