मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 128/2011 निकाल तारीख- 16/11/2011 नि.क्र.1 कडील आदेश श्री. राजेश किसन पवार, रा. प्लॉट नं.11, 232 बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा, ता.जि.सातारा 415 002 .....तक्रारदार
विरुध्द
श्री. मारुती सुखदेव गणेशंकर मे. साई कन्स्ट्रक्शन, रा. 16, श्रीनाथ कॉलनी समोर, फलटण रोड, सातारा ता.जि.सातारा 415 001 ....... जाबदार 1. तक्रारदार यांनी जाबदार यांचेविरुध्द बांधकामाबाबतची नुकसानभरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. 2. . सदरच्या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षकार यांना बजावण्यात आले. सदरची तक्रार जाबदारांचे म्हणणे देणेसाठी असताना दरम्यान तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचेदरम्यान आपशी तडजोड झाल्याने तक्रारदार यांनी निशानी 10 वर तडजोडीची पुरसीस दाखल केली आहे. 3. तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचे दरम्यान झालेल्या आपशी तडजोडी दरम्यान आम्ही सदरचे प्रकरण निकाली करत असून त्यादृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचे दरम्यान झालेल्या तडजोडीनुसार व त्यांनी दाखल केलेल्या निशानी 10 वरील तडजोड पुरसीसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढणेत येते. 2. निशानी 10 वरील तडजोड पुरसीस हे निशानी क्र.1 वरील आदेशाचा भाग समजणेत यावा. 3. खर्चाबाबत काही हुकूम नाही. 4. तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 16/11/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |