सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक - 16/2011
श्री उत्तम नारायण त्रिंबककर
वयसु.33 वर्षे, धंदा- नोकरी,
राहाणार- मु.पो.त्रिंबक,
ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
श्री लिलाधर मंगेश बांदेकर
वय सु.45 वर्षे, धंदा- व्यापार
बांदेकर ऑटोमोबाईल्स, जानवली,
राहणार मु.पो.जानवली, ता.कणकवली,
जिल्हा सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर ( गावकर), सदस्या
आदेश नि.1 वर
(दि.28/02/2013)
मा. श्रीमती उल्का अंकुश पावसकर ( गावकर), सदस्या ः- मूळ तक्रार क्रमांक 71/2010 मध्ये पारीत निकालपत्रातील आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25 खाली सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आहे आहे.
2) दरम्यान सदर निकालाविरुध्द विरुध्द पक्ष /आरोपी यांनी मे. राज्य आयोग, मुंबई येथे क्र.A/11/802 अन्वये अपिल दाखल केलेले होते. त्याचा निकाल दि.03/05/2012 रोजी मे. राज्य आयोगाने दिलेला असून जिल्हा मंचाचा आदेश रद्दबातल केलेला आहे. त्यामुळे सदरचे दरखास्त प्रकरण नस्तीबध्द करण्याच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश –
1) मे.राज्य आयोगाने पारीत केलेल्या अपिल क्र.A/11/802 मधील आदेशान्वये सदरचे दरखास्त प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक – 28/02/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा जमशीद खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर(गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग