Umesh Bhajanlal Saraf filed a consumer case on 11 Dec 2015 against Shri Laxmi Sah. Bank Sangamnagar khed,dist- satara in the Satara Consumer Court. The case no is ea/09/26 and the judgment uploaded on 04 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादी व त्यांचे वकील सातत्याने गैरहजर असून आजही ते गैरहजर आहेत व प्रस्तुत फिर्यादीनी फिर्याद चालवणेकामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. सबब फिर्यादींना सदरची फिर्याद आरोपीविरुध्द चालवणेत कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही, या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. तसेच सदर फिर्याद सन 2009 मधील असून ते 6 वर्षे प्रलंबित आहे. सबब फिर्याद खारीज करणेत येते. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.11/12/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.