जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. 2325/2009
1. सौ निला चंद्रकांत पाटील
रा.मु.पो.तुंग, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.
तुंग, ता.मिरज जि.सांगली तर्फे माहितगार इसम
2. श्री अशोक गणपती पाटील
3. श्री कृष्णा पांडुरंग डांगे
4. श्री दिनकर तुकाराम डांगे
5. श्री यशवंत पांडुरंग दळवी
6. श्री जयवंत रामचंद्र पाटील
7. श्री बाबासो दादू लांडगे
8. श्री बापूसा नेमिशा बिरनाळे
9. श्री शिवाजी शंकर साळुंखे
10. श्री कमालसो शमशुद्दीन जमादार
11. संतराम किसन कांबळे
12. सौ कुसुम जिन्नाप्पा कोले
13. शिवाजी पांडुरंग जाधव
14. सौ सावित्री सर्जेराव पाटील
सर्व रा.तुंग, ता.मिरज जि. सांगली ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार व तर्फे विधिज्ञ मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व विधिज्ञ गैरहजर. यावरुन प्रकरण पुढे चालविणेत त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 12/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.