Maharashtra

Additional DCF, Pune

CC/08/183

Makarand V. AGNIHOTRI - Complainant(s)

Versus

SHRI GURU CONSTRUCTIONS - Opp.Party(s)

21 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/183
 
1. Makarand V. AGNIHOTRI
Flat No. 07, Serve No-3/14, B, Gadital Hadapsar, Pune -28
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SHRI GURU CONSTRUCTIONS
Serve No -21, Urmila Housing Society, Dankavadi Pune-43
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

// निशाणी 1 वरील आदेश //

 

 

    प्रस्‍तूतचे प्रकरण सन 2005 मध्‍ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे दाखल केला होता तेव्‍हा त्‍यास पीडीएफ/ 293/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्‍यात आला होता. मा.राज्‍य आयोग, मुंबई  यांचे आदेशान्‍वये सदरचे प्रकरण अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे वर्ग केल्‍यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/ 183/2008  असा नोंदविण्‍यात आला आहे.

 

            प्रस्‍तुत प्रकरणातील उभयपक्षकारांचे दरम्‍यान तडजोड  झालेली असून सदरहू प्रकरण निकाली करावे असा संयुक्‍त अर्ज उभयपक्षकारांनी निशाणी 22 अन्‍वये मंचापुढे दाखल केला आहे.  या अर्जाचे अवलोकन केले असता सोसायटीला मुळ कागदपत्रे सादर करणे व सोसायटीचे सेल डीड करणे या दोन गोष्टि अद्याप करणे बाकी असून  यासाठी दिवाणी न्‍यायालयातील व या न्‍यायमंचा पुढील प्रलंबीत  इतर प्रकरणांचा संदर्भं यामध्‍ये देण्‍यात आलेला आहे.  या अर्जामध्‍ये नमुद सर्व प्रकरणांच्‍या निकालां नंतर जर जाबदारांनी  वर नमुद दोन बाबींची पुर्तता केली नाही तर अंमलबजावणी अर्ज दाखल करण्‍याची तक्रारदारांना मुभा ठेवून हा अर्ज निकाली करणे योग्‍य ठरले असे मंचाचे मत आहे.  सबब मंचाचा आदेश की, जाबदारांनी तडजोडीमध्‍ये कबूल केल्‍याप्रमाणे अश्‍वासनांची पुर्तता न केल्‍यास त्‍यांचे विरुध्‍द अंमलबजावणी अर्ज दाखल करण्‍याची तक्रारदारांना मुभा ठेवून सदरहू तक्रारअर्ज निकाली करण्‍यात येत आहे.

 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.