जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/59 प्रकरण दाखल दिनांक – 18/03/2009. प्रकरण निकाल दिनांक – 18/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. सुरेश धोंडबा कदम रा. निवघा ता. हदगांव,जि. नांदेड. अर्जदार विरुध्द डॉ.आर.एल. ढोले, अर्थ व सर्जिकल हॉस्पीटल, गैरअर्जदार डॉर्क्टस लेन, नांदेड. अर्जदारा तर्फे. - स्वतः गैरअर्जदारा तर्फे - अड.अभय चौधरी. आदेश (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) प्रकरण निकालासाठी असताना, त्यापुर्वी अर्जदार व गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत अर्जातील उल्लेख केल्याप्रमाणे काही अटीवर सुलनामा केला व तशी Compromise लेखी दाखल केले. सूलहनामा करणेसाठी परवानगी देण्यात येते. दोन्ही पक्षकारांचे संमतीने प्रकरण बंद करण्याचे आदेश. अध्यक्ष. सदस्या सदस्य |