Shri Chandrakant Vamanrao Yadav filed a consumer case on 10 Dec 2015 against Shri Datta Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Chairman Shri Pandurang Govind Dange in the Satara Consumer Court. The case no is EA/14/86 and the judgment uploaded on 14 Dec 2015.
नि.1 वरील आदेश
दि.10/12/2015
श्री.चंद्रकांत वामनराव यादव,
मु.पो.उंब्रज,ता.कराड, जि.सातारा. ... फिर्यादी
विरुध्द
श्री.दत्त नागरी सह.पतसंस्था मर्या.
कडेगांव, ता.कडेगांव, जि.सांगली वगैरे 18 संचालक. ...आरोपी
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी आरोपींकडून फिर्यादींना देय असलेली सर्व रक्कम अदा झालेली असलेने प्रस्तुत फिर्याद आरोपीविरुध्द चालवणेची नाही, ती निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादीनी दाखल केली आहे. प्रस्तुत पुरसीसचे आधारे फिर्याद निकाली करणेत आली. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.10/12/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.