जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 1279/2008
सौ शुभांगी धनंजय पाटील
रा.के.एन.पी.नगर, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. सचिव/व्यवस्थापक, श्री दत्त ग्रामीण बिगर शेती
सहकारी पतसंस्था मर्यादित बोरगांव, ता.वाळवा
जि.सांगली
2. सुरेश गणपतराव शिंदे, चेअरमन
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
3. कृष्णांत शंकरराव शिंदे, व्हा.चेअरमन
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
4. संजय मानसिंग शिंदे, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
5. संग्राम मुरारराव शिंदे, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा.इस्लामपूर हायस्कूलजवळ,
सिताराम निवास, ता.वाळवा जि.सांगली
6. धैर्यशील प्रकाश पाटील, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा. बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
7. अमोल नानासो पाटील, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा.आष्टा ता.वाळवा जि.सांगली
8. भिमराव शामराव पाटील, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा.बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
9. माणिक शामराव सलगर, संचालक
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
10. सौ सुषमा दिलीप कदम, संचालिका
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा.द्वारा सुरेश गणपतराव शिंदे,
बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
11. सौ मेघा रविंद्र शिंदे, संचालिका
श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्यादित रा.बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.