Maharashtra

Nagpur

EA/11/90

Sau. Pooja Tushar Mandlekar - Complainant(s)

Versus

Shri Ashwini Kumar, Transport Secretary - Opp.Party(s)

28 Jun 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Execution Application No. EA/11/90
1. Sau. Pooja Tushar MandlekarAdv. Tushar Mandlekar, Adv. Vishwas Bagaddeo ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Ashwini Kumar, Transport Secretary Maharashtra State, Mantralaya, Mumbai ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 28 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

अर्जदाराचे वकील हजर त्‍यांचा युक्तिवाद ऐकला.  अर्जदाराने, मुळ तक्रार क्र.728/2008 यामध्‍ये दि.10.05.2010 रोजी गैरअर्जदाराने दस्‍तावेज दाखल करण्‍या संबंधीचा जो आदेश मंचाने दिला होता, त्‍या आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून तक्रार अर्ज क्र.75/2011 कलम 27 पमाणे दाखल केलेला आहे, तो अद्याप प्रलंबीत असुन त्‍यामध्‍ये दि.03.06.2011 रोजी गैरअर्जदारातर्फे वकील उपस्थित झाले,  त्‍यांनी गैरअर्जदाराचे उपस्थितीबद्दल सुट मागितली आणि पुन्‍हा पुढील तारखेस गैरअर्जदारास उपस्थित ठेवण्‍यासंबंधी कळविले. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की,  या दि.03.06.2011 चे आदेशाचे पालन गैरअर्जदाराने केले नाही.  यासाठी त्‍यांनी कलम 27 प्रमाणे ही नविन तक्रार दाखल केलेली आहे.  म्‍हणजेच मुळ प्रकरण क्र.728/2008 यातील अंतरीम आदेशाचे गैरअर्जदारांनी पालन केले नाही,  त्‍यामुळे दाखल दरखास्‍त अर्ज क्र.75/2011 मधील 03.06.2011 चे आदेशाचे पालन केले नाही यास्‍तव हे तिसरे प्रकरण तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले आहे.
 
महत्‍वाची बाब मुळ प्रकरणात जो आदेश पारित करण्‍यांत आला होता तो आदेश गैरअर्जदाराने दस्‍तावेज दाखल करावे यासंबंधीचा व अंतरीम स्‍वरुपाचा होता.
 
मंचासमक्ष दररोज अनेक प्रकरणात विविध पक्ष अर्जकरुन वेळ मागतात वा अनेक स्‍वरुपाची प्रार्थना करतात, असे अर्ज मंजूर होतात आणि कित्‍येक वेळेस संबंधीत पक्ष  त्‍या मंजूर आदेशाचे पालन पुढील तारखेस काही कारणांमुळे करु शकत नाही, ही दैनंदीन कामकाजातील बाब आहे.  अशा परिस्थितीत अशा अंतरीम आदेशाचे पालन करु शकले नाही म्‍हणून कलम 27 प्रमाणे प्रकरणे दाखल करुन घेणे व आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून कलम 27 प्रमाणे शिक्षा देण्‍याचा आदेश पारित करणेहे मंचाच्‍या मते योग्‍य नाही  व हा संबंधीत तरतूदीचा गैरवापर  होय. त्‍यामुळे सदर अर्जदाराचा अर्ज खारिज करण्‍यांत येतो.
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT