अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
वसुली अर्ज क्रमांक: ई-38/2006
वसुली अर्ज दाखल दिनांक : 08/12/2006
वसुली निकाल दिनांक : 11/10/2011
श्री. दत्तात्रय बी. दाभाडे, ..)
फलॅट नं. ए/4, अनामिका अपार्टमेंट, , ..)
तानाजीनगर, चिंचवडगांव, ..)
पुणे – 411 03. ..).. फिर्यादी
विरुध्द
श्री. आशुतोष नरेंद्र देशपांडे, ..)
6/18, शिक्षक सोसायटी, ..)
सानेवाडी, औंध, ..)
पुणे – 411 007 ..)... आरोपी
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील फिर्यादी व आरोपी वैयक्तिकरित्या मंचापुढे हजर असून आरोपींनी मंचाच्या आदेशाप्रमाणे पूर्तता केलेली असल्यामुळे सदरहू अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात यावा अशा आशयाचा अर्ज फिर्यादींनी निशाणी 43 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. सबब त्यांच्या या अर्जाच्या आधारे प्रस्तूतचा अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –11/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |