Complaint Case No. CC/08/600 |
| | 1. Mr. Sandeep Vinod Tailor | B/6, 402, Sudha Sector 4, Shanti Nagar, Mira Road (E), Thane - 401 107 | Thane | Maharastra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Shree Ostwal Builders Limited | M/s. Shree Ostwal Builders Limited., A/1, 1st Floor, Shanti Ganga Apt., Opp. Railway Stn., Bhayander (E), Thane | Thane | Maharastra | 2. Mr. Umrao Singh P. Oswal (Managing Director) | M/s. Shree Ostwal Builders Limited., A/1, 1st Floor, Shanti Ganga Apt., Opp. Railway Stn., Bhayander (E), Thane | Thane | Maharastra | 3. Mrs. Asha Umrao Singh Ostwal (Director) | M/s. Shree Ostwal Builders Limited., A/1, 1st Floor, Shanti Ganga Apt., Opp. Railway Stn., Bhayander (E), Thane | Thane | Maharastra | 4. Mr. Kuldeep U. Ostwal (Director) | M/s. Shree Ostwal Builders Limited., A/1, 1st Floor, Shanti Ganga Apt., Opp. Railway Stn., Bhayander (E), Thane | Thane | Maharastra |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | Dated the 20 Nov 2015 मा. अध्यक्षा न्यायनिर्णयाचे कामात आपले कक्षात व्यस्त. तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर. सामनेवाले यांनी दि. 03/07/2014 रोजी दाखल केलेल्या अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी प्रस्तुत प्रकरण प्रलंबित आहे. तक्रारदार दि. 27/11/2014, दि. 22/01/2015, दि. 03/07/2015, दि. 04/09/2015 व आज रोजीही गैरहजर आहेत. संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्यक व योग्य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्यात स्वारस्य दिसून येत नाही व ते त्याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्या पुराव्यावरुन व तक्रारदार यांच्या गैरहजेरीमध्ये हे प्रकरण योग्यतेवर निकाली काढावे असे मंचास प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्याअर्थी तक्रारदार यांना स्वारस्य नाही त्याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्यास तो कागदोपत्री सोपस्कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्यात येते. खर्चाबाबत आदेश नाही. हाच अंतीम आदेश समजण्यात यावा. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात. | |