जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. 47/2010
1. सौ सुनंदा रामराजे पाटील
रा.193/13, घर नं.161, गव्हर्मेंट कॉलनी,
विश्रामबाग, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. शिवस्फूर्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
विश्रामबाग, सांगली
2. श्री संभाजी बाळासाहेब कदम
शिवस्फूर्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
विश्रामबाग, रा.लिमये मळा, धामणी रोड,
विश्रामबाग, सांगली
3. श्री शंकर सत्याप्पा नाईक
शिवस्फूर्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
विश्रामबाग, रा.विधाता कॉलनी, विश्रामबाग, सांगली
4. श्री अनिल धोंडीराम पवार
रा.स्फूर्ती चौक, एम.एस.ई.बी. कॉलनीजवळ,
विश्रामबाग, सांगली
5. श्री सिध्दाप्पा भिमाप्पा पाटील
रा. एम.एस.ई.बी. कॉलनीजवळ,
विश्रामबाग, सांगली
6. श्री संजय आप्पासाहेब शिंदे
रा.अभिषेक अपार्टमेंट, स्फूर्ती चौक,
विश्रामबाग, सांगली
7. श्री सुधीर सिताराम भंडारे
रा.विधाता कॉलनी, विश्रामबाग, सांगली
8. श्री दिपक जयवंत थोरात
रा. स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली
9. श्री प्रताप विश्वास मोरे
रा.गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली
10. श्री श्रीकांत गोपाळ हारके
रा.197, बावडेकर चाळ, खणभाग, सांगली
11. श्री दत्तात्रय विठ्ठल सांभारे
रा. स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली
12. सौ भारती तुकाराम कांबळे,
रा.हसनी आश्रमजवळ, गव्हर्मेंट कॉलनी,
विश्रामबाग, सांगली
13. सौ सुचित्रा सुरेश दळवी
रा. स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
मागील नेमण्यात आलेल्या तारखांना तक्रारदार गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार गैरहजर. यावरुन सदरहू प्रकरण चालविणेत तक्रारदारांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 12/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.