Subhash shankarrao Jadhav filed a consumer case on 15 Oct 2015 against Shivajirao Shankarrao Patil in the Satara Consumer Court. The case no is EA/14/109 and the judgment uploaded on 20 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत फिर्यादीना आरोपींकडून देय असणारी सर्व रक्कम अदा झाली असलेने प्रस्तुत फिर्याद आरोपीविरुध्द पुढे चालविणेची नाही व ती निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादी यांनी दाखल केली. सबब सदर पुरसीसचे आधारे प्रस्तुत फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत प्रकरणातील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.15/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (सौ. सविता भोसले)
सदस्या अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.