Maharashtra

Kolhapur

CC/10/550

Yogesh Ananda Phonde. - Complainant(s)

Versus

Shivaji University.Kolhapur - Opp.Party(s)

.

22 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/550
1. Yogesh Ananda Phonde.Shivaji University,Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shivaji University.KolhapurKolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Complainant in person.

Dated : 22 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करणेबाबत तक्रारदारांचे युक्तिवाद ऐकणेत आले. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांनी शिवाजी विद्यापीठतील वृत्‍तपत्रविद्या व संवादशास्‍त्र विभागामध्‍ये मास्‍टर ऑफ फिलॉसॉफी चे शिक्षण सन 2008-09 या शैक्षणिक वर्षात पूर्ण केले. एम्.फिल ची थेअरी परिक्षा मे 2009 मध्‍ये घेण्‍यात आले. सदर परिक्षेचा निकाल डिसेंबर 2009 मध्‍ये जाहिर करणेत आला. निकालात थेरी पेपर क्र.3-Advances in Communication and Mass Media in Practice हा विषय नापास म्‍हणून देण्‍यात आला आहे. सदर पेपरच्‍या उत्‍तरपत्रिकेची सामनेवाला यांचेकडे मागणी केली असता तक्रारदारांना देता येणार नाही असे सांगण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारदारांनी माहिती अधिकाराखाली अर्ज करुन उत्‍तरपत्रिका मिळविणेचा प्रयत्‍न केला. परंतु, त्‍याचाही विचार केला गेला नाही. सबब, उत्‍तरपत्रिकेची प्रत देणेचे आदेश व्‍हावेत. तसेच, सर उत्‍तरपत्रिकेची पुर्नतपासणी करणेचे आदेश व्‍हावेत व परिक्षा नियंत्रक व परिक्षक यांनी पूर्वग्रहदूषित वागणुक दिलेने मानसिक, आर्थिक त्रासापोटी रुपये 80,000/- देणेचे आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करणेबाबत तक्रारदारांचे युक्तिवाद ऐकणेत आले. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही एम्.फिल च्‍या परिक्षेबाबत व त्‍याच्‍या निकालाबाबत आहे. सामनेवाला, शिवाजी विद्यापीठ हे स्‍टॅटयुटोरी बॉडी आहे व त्‍या अनुषंगाने स्‍वतंत्रपणे विविध विभागाच्‍या परिक्षा घेत असते व त्‍यांचे नियंत्रण करीत असते. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता विद्यार्थ्‍याने परिक्षा दिलेनंतर त्‍याच्‍या उत्‍तरपत्रिकेचे पुर्नमुल्‍यांकन तसेच उत्‍तीर्ण-अनुत्‍तीर्णतेबाबत निर्माण होणारे वाद सदर कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या‍ निष्‍कर्षाप्रत हे मंच येते व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 

1.    प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत येते.


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER