अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक : 76/2010
वसुली अर्ज दाखल दिनांक : 15/06/2010
वसुली निकाल दिनांक : 16/12/2011
श्री. अशोक रामचंद्र भूजबळ, ...)
मु.पो. शिवतक्रारवाडी (निरा), ता. पुरंदर, ...)
जिल्हा – पुणे. ...)... तक्रारदार
विरुध्द
(अ) सराफ अॅटोमोटिव्हज्, ...)
डिलर्स होंडा मोटार सायकल आणि स्कुटर ...)
इंडिया प्रा.लि., बारामती, ...)
जिल्हा – पुणे. ...)
...)
(ब) होंडा मोटार सायकल अॅन्ड स्कुटर इंडिया ...)
प्रा. लि. प्लॉट नं.1, सेक्टर-3, आय्.एम्.टी., ...)
मनसर जि. गुरगाव 122 050. ...)
हरीयाना (इंडिया) ...) जाबदार
**********************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांबरोबर आपली तडजोड झालेली असून तडजोडीप्रमाणे त्यांनी पूर्तता केलेली असल्यामुळे सदरहू प्रकरण मागे घेत आहोत अशा
आशयाची पुरशिस तक्रारदारांनी निशाणी 48 अन्वये मंचापुढे दाखल केली आहे. सबब त्यांच्या या पुरशिसीच्या आधारे सदरहू तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –16/12/2011