जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –09/2011 तक्रार दाखल तारीख –15/01/2011
अशोक पि.ज्ञानोबा रायभान पाटील
वय 35 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.शाहु नगर,बीड ता. जि.बीड
ह.मु.द्वारा काकासाहेब ज्ञानोबा रायभान पाटील
फलॅट नं.5 साई पॅलेस अपार्टमेंट, पवन नगर,
लेन नंबर1, खारडे पाटील बिल्डींग नं.2 च्या समोर,
जुनी सांगवी, पुणे-411 027
विरुध्द
1. शाखाधिकारी,
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक मर्यादित
मुख्य शाखा, हिरालाल चौक,बीड. .सामनेवाला
2. मुख्य कार्यकारी अधिकारी
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक मर्यादित
जालना रोड,बीड ता.जि.बीड
3. अध्यक्ष
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक मर्यादित
जालना रोड,बीड.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एम.पी.कूलकर्णी
सामनेवाले क्र.1 ते 3 तर्फे :- अँड.बी.एस.जाजू
निशानी क्र.01 वरील आदेश
तक्रारदार, तक्रारदाराचे वकील,सामनेवाला यांचे वकील हजर. तक्रारदाराचा तक्रार बोर्डावर घेण्याचा अर्ज व त्यासोबत पूरशिस दाखल केली.
तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झालेले असल्याने तक्रार चालविणे नाही.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराच्या पुरशीस प्रमाणे निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.