जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६९०/२००९
१. श्री शशिकांत पांडुरंग पेठकर
वय वर्षे – ५९, धंदा – शेती, सेवानिवृत्त
२. सौ शिला शशिकांत पेठकर
वय वर्षे – ५२, धंदा – घरकाम
३. श्री सचिन शशिकांत पेठकर
वय वर्षे – २९, धंदा – शिक्षण
४. श्री नितीन शशिकांत पेठकर
वय वर्षे – २७, धंदा – शिक्षण
सर्व रा.किसाननगर, कामेरी रोड, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली, शाखा-हरीपूर रोड ता.मिरज जि.सांगली
२. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली शाखा इस्लामपूर तर्फे शाखा चेअरमन
श्री मुरारराव आनंदराव शिंदे,
रा.सार्वजनिक वाचनालयासमोर, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
३. श्री नामदेवराव गणपतराव मोहिते, चेअरमन
दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली रा.गणेश कृपा, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
४. भूपाल किसन आमणेकर, व्हा.चेअरमन
रा. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
५. गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
६. अशोकराव दशरथ मोहिते, संचालक
रा. वॉर्ड नं.४, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
७. राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
८. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
रा. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
९. सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा. कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
१०. श्री दिलीप तुकाराम गोरे, संचालक
रा.निळकंठनगर, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
११. आक्काताई विजय पाटील संचालिका
रा.मुजावर प्लॉट, सांगली
ता.मिरज जि.सांगली
१२. सुवर्णा गजानन फडके, संचालिका
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१३. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील, संचालिका
रा.वसंतदादा क्रिडा मंडळ, एस.टी.कामगार
भवननजीक, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
१४. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर, संचालिका
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१५. शशिकला अरुण पोळ, संचालिका
रा. हरिपूर रोड, सांगली .........जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत प्रकरणी युक्तिवादासाठी अनेक तारखा होवून देखील तक्रारदारांनी ठेवपावत्यांच्या सत्यप्रती दाखल केल्या नाहीत व त्यांचा युक्तिवादही केला नाही. आज रोजी पुकराणी करता तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. यावरुन त्यांना प्रकरण चालविणेत स्वारस्य नसल्याचे समजून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. १७/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.